•  +91-8766467691
  •   vanjariconnect@gmail.com

Explore Vanjari Connect

Account

Contact

Vanjari Community

रावजीन वंजारी समाजाची कुळे

  • १. साळवे, भडांगे, येदुल (येदुले), मुर्तडक (मुर्तडकर, मुत्रक, शेटे). गोत्र (कुळ) काश्यप ऋषी, देवक - काशीचे उदक (गंगोदक)
  • २. हामंद (शेंडगे, झाडे), नवाथे (नव्हाथे), मुळे, धाईक (डापसे) गोत्र (कुळ) काश्यप ऋषी, देवक - चंदन
  • ३. धात्रक (मुखें, बिडवे), पारधे (शिकारे), पेंडके, रणमळे (भंडारे) गोत्र (कुळ) -अत्री / भृगु ऋषी, देवक - नारळ
  • ४. खांडरे, मानवते, भागवत, गंगावणे (घंगाळे) गोत्र (कुळ) काश्यप / कौंडीण्य ऋषी, देवक - तासपंख
  • ५. कर्पे (करपे, कोकरणे), भाडबुटे, नाईकवाड, भारस्कर, सातपुते, डांगे गोत्र (कुळ) -कौडण्य / कौंडिण्य ऋषी, देवक - मोरपंख
  • ६. काळे (कालेवार, पोलादे), खुळे, सांगळे, बोबडे गोत्र (कुळ) - भृगु / वसिष्ठ ऋषी, देवक - भारद्वाज (सुतार) पक्षी / कमळ फूल
  • ७. दांगर (दांडगे, धांगट), कोरके (काळदाते), रामायण (रामायणे, रामाने), चांगले (चांडगे) गोत्र (कुळ) काश्यप / कपील ऋषी, देवक - मर्यादाचा वेल / कमलपत
  • ८. तारगे, हेकरे, कान्हेरे (कानरे), कोरडे (कोहरके) गोत्र (कुळ) शृंग / पराशर ऋषी, देवक - केळीचे पान
  • ९. कापकर, काथे (कातुरे), येलमामे, चोथे (चोथवे). गोत्र (कुळ) रवी / कपील ऋषी, देवक - काळंब (कदंब) झाड
  • १०. लहामगे (लामगे, वाघे, घुले), बोडखे, आखाडे (तेलंग), पांढरफळ (पांढरभेट). गोत्र (कुळ) आंब / कौंडिण्य ऋषी, देवक - रुद्राक्ष / कमळ फूल
  • ११. हेमके, काकडे (काकड), घुटे (बुटे), पोरकान (पोताकन, पोतनकर), जेवरे (जवरे) गोत्र (कुळ) कर्न / भृगु ऋषी, देवक - सुर्यफूल / माळ / ताडपत्र
  • १२. वराडे, नेमाडे (दांडेकर, बेरड), राऊत ( ठाकरे), सकलादी (सकलादे, सरवदे, सरोदे) गोत्र (कुळ) आंब / भारद्वाज ऋषी, देवक - मोकाचे गवत / रुद्राक्ष माळ
  • १३. लाड (लांडगे), आहेर (नवाळे), गो-हे (गोरे), वालतुले (वारतुरे) गोत्र (कुळ) भार्ग / भार्गव ऋषी, देवक - आंबा / जांबुळ पाने
  • १४. कानकटे (कानकाटे), काष्टे (कासटे), काहळे (करहाळे). गोत्र (कुळ) विश्वामित्र ऋषी, देवक - ताडाचे पान / ताडपत्र

Copyright © 2025 Vanjari Connect. All rights reserved.